Tuesday, 20 October 2026

भूमिगत व खुल्या खाणी, वीज प्रकल्प, सुरक्षा उपकरणे, गाळणी व वायुवीजन यंत्रणा तसेच वायूप्रदूषण कमी करणारे तंत्रज्ञान

 चेक मायनिंग टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या ९० सदस्य कंपन्या भूमिगत व खुल्या खाणी, वीज प्रकल्प, सुरक्षा उपकरणे, गाळणी व वायुवीजन यंत्रणा तसेच वायूप्रदूषण कमी करणारे तंत्रज्ञान पुरवतात. खनिज उत्खननापासून त्याची वाहतूक आणि अंतिम प्रक्रियेपर्यंत आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची या कंपन्यांची क्षमता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एनालेक्स कंपनीने विविध देशांत ४०० हून अधिक यंत्रणा कार्यान्वित केल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi