दुग्धविकास विभागाच्या जागा वसतिगृहांसाठी
-इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे
राज्यातील दुग्धविकास विभागाच्या 13 जागा वसतिगृहांसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाचाही उपसमितीने आढावा घेतला. यापैकी दोन जागा वसतिगृहांसाठी देण्यात आल्या आहेत. उर्वरित जागांबाबतची कार्यवाही गतीने पूर्ण करावी आणि वसतिगृहांच्या प्रत्यक्ष उभारणीतील जागेची उपलब्धता व अन्य प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावावेत, असे निर्देश मंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment