Wednesday, 28 October 2026

पीक विम्यासाठी पूर्वी लागू असलेले ट्रिगर पुन्हा सुरू

 पीक विम्यासाठी पूर्वी लागू असलेले ट्रिगर पुन्हा सुरू करण्याबाबत संबंधित विभागामार्फत तपासणी करून निर्णय घेण्यात येईल. बाळ हिरड्याची आदिवासी विकास महामंडळामार्फत होणारी खरेदी पूर्ववत करावी आणि या उत्पादनाचा किमान आधारभूत दरामध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi