Wednesday, 21 October 2026

पुनर्विकासाचे प्रस्ताव पुढे नेण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याचे निर्देशसातरस्ता-जेकब सर्कल परिसरातील

 सातरस्ता-जेकब सर्कल परिसरातील विठ्ठल निवास, लक्ष्मीपती बिल्डिंग, म्हाडा, मस्जिद चाळ, रंगवाला बिल्डिंग, झोयेब हाऊस, इस्लामिक बिल्डिंग, वसंत भवन लॉज, साई सागर, आगाखान बिल्डिंग व तयब बिल्डिंग यांसह अन्य इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा झाली. या परिसरातील पुनर्विकासाचे प्रस्ताव पुढे नेण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याचे निर्देश उपसभापती अहिर यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi