Wednesday, 21 October 2026

राज्यातील अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था, सामान्य नागरिकांना दक्षता जनजागृती मोहिमेत

 राज्यातील अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था, सामान्य नागरिकांना दक्षता जनजागृती मोहिमेत मोठ्या प्रमाणावर, उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याकरीता आवाहन करण्यात यावे. त्याकरीता पथनाट्ये, नाटिका, काव्यवाचन, इ. नाविन्यपूर्ण व आकर्षक योजना, कार्यक्रमांची आखणी करणे, राज्य शासनाचे सर्व विभाग, विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक विविध स्पर्धा, व्याख्याने, निबंधस्पर्धा इ. उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi