Thursday, 1 October 2026

चक्रीवादळासारख्या आपत्तीच्या काळात वेळेत स्थलांतर, जीवितहानी टाळणे आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत१०७० (१०७०) दूरध्वनी क्रमांक: ०२२-२२०२७९९० किंवा +९१-९३२१५८७१४३ 0000

 चक्रीवादळासारख्या आपत्तीच्या काळात वेळेत स्थलांतर, जीवितहानी टाळणे आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी प्रशासन, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि इतर संबंधित यंत्रणांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग फोन : (०२३६२) २२८८४७

जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग फोन : (०२३६२) २२८६१४

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र SEOC. टोल-फ्री आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक: १०७० (१०७०) दूरध्वनी क्रमांक: ०२२-२२०२७९९० किंवा +९१-९३२१५८७१४३

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi