Sunday, 20 September 2026

जनहितार्थ

 💰 *तुमचे पैसे अशा बँक खात्यात पडून आहेत का जे तुम्ही अनेक वर्षांपासून वापरलेलं नाही?*


2 वर्षांपेक्षा जास्त काळ खात्यातून कोणताही व्यवहार न झाल्यास, बँक खाते निष्क्रिय होते.


निष्क्रिय खाते पुन्हा सुरू करण्यासाठी:


🔹 तुमच्या बँकेशी संपर्क साधा.

🔹 बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी द्वारे तुमचे केवायसी अद्यावत करा.


✅ तुमचे बँक खाते नेहमी चालू ठेवा.


अधिक माहितीसाठी कृपया https://rbikehtahai.rbi.org.in/marathi/index.html वर क्लिक करा. 


🏦 *आरबीआय सांगते - जाणकार बना, सतर्क राहा!*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi