Sunday, 27 September 2026

ठाणे विभागातील १२ तालुक्यांना दुष्काळसदृश्य परिस्थिती

 ठाणे विभागातील १२ तालुक्यांना दुष्काळसदृश्य परिस्थिती (प्रथम कळ) लागू झाली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन; रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर व राजापूर; तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड व वेंगुर्ला या तालुक्यांचा समावेश आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील एकाही तालुक्याला प्रथम कळ लागू झालेली नाही

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi