सेवा संकल्प अभियान’तून विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीला गती
· प्रलंबित प्रकरणांच्या त्रुटीपूर्ततेसाठी विशेष शिबिराचे आयोजन
मुंबई, दि. २५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र विहित वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment