राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्षातील अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी वाढविणे, तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याचे अपार आयडी आणि एबीसी आयडी तयार करण्यासाठी महाविद्यालयांनी विशेष मोहीम राबवावी, असे आवाहनही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित
No comments:
Post a Comment