राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी
रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाचा संकल्प अधिक दृढ
– कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. २२: “महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. राज्यात निर्माण होणाऱ्या प्रत्येक रोजगाराच्या संधीसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येत असून मुख्यमंत्री वाढदिवसानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि उद्योजकतेचा संकल्प अधिक दृढ करत असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले
No comments:
Post a Comment