Thursday, 30 July 2026

मंगळवेढा येथे स्वतंत्र महावितरण विभागीय कार्यालय

 मंगळवेढा येथे स्वतंत्र महावितरण विभागीय कार्यालय तसेच पंढरपूर येथे महापारेषणचे नवे विभागीय कार्यालय स्थापन झाल्यास स्थानिक पातळीवरच वीजविषयक तक्रारींचे जलद निराकरण होऊन नागरिक व उद्योजकांचा मुंबई-सोलापूरपर्यंतचा हेलपाटा वाचणार आहे. यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व लोकाभिमुख होईल, असा विश्वास राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi