बीएचएमएस, आणि सीसीएमपी. पात्र डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार
-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई दि. २३ : बीएचएमएस, आणि सीसीएमपी. पात्र डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेसंदर्भातील शासन निर्णय आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचे पालन करत नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
बीएचएमएस, आणि सीसीएमपी. पात्र डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रलंबित बाबींचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त अरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment