डिजिटल हयातीचा दाखला ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
पेन्शनधारक आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीच्या दाखल्यासाठी वारंवार शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागते. ही प्रक्रिया नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट प्रणालीमुळे नागरिकांना कार्यालयांचे फेरे मारावे लागणार नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment