Sunday, 10 May 2026

विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील माहितीसाठी अधिकृतsupport@mahafyjcadmissions.in

 प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर 29 मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असून, 30 मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

 

विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार असून, 8530955564 हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi