अंबरग्रीस संदर्भात स्वतंत्र धोरणाची तयारी
समुद्री जैवविविधता आणि किनारी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या अंबरग्रीस विषयावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. वन विभाग, कोस्ट गार्ड, वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्यूरो आणि मत्स्य विभाग यांच्या समन्वयातून संयुक्त कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. किनारी भागातील मच्छीमारांना जागरूक करून ‘मरिन फिशरमेन वेलफेअर रेसिलंस फंड’ स्थापन करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात यावेळी आला.
No comments:
Post a Comment