लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा
ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. १ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
No comments:
Post a Comment