Friday, 17 April 2026

वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन · मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

 वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन

·         मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

 

मुंबईदि. 16 : मुंबई उपनगर  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा वांद्रे पूर्व येथे पार पडला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी भूमिपूजन करून या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ केला.

 

भूमिपूजन सोहळ्यास  आमदार संजय उपाध्यायजिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच जिल्हा नियोजन अधिकारी संजय शिंदे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जागेची पूजा केली.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi