Saturday, 21 March 2026

Milet राज्यभरातून उत्पादक, प्रक्रियादार, नवउद्योजक सहभागी झाले असून या अभियानाची व्याप्ती वाढविण्याकरिता

 या महोत्सवात राज्यभरातून उत्पादकप्रक्रियादारनवउद्योजक सहभागी झाले असून या अभियानाची व्याप्ती वाढविण्याकरिता पणन मंडळामार्फत आगामी काळात राज्यात पुणेकोल्हापूरनाशिकनागपूरछत्रपती संभाजीनगरअमरावतीलातूर या ठिकाणी मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईलअसे मंत्री रावल यांनी यावेळी जाहीर केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi