Friday, 6 March 2026

ऑनलाइन हजेरीसाठी पर्यायी व्यवस्था

 ऑनलाइन हजेरीसाठी पर्यायी व्यवस्था

ग्रामीण व डोंगराळ भागात नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाइन हजेरी घेण्यास अडथळे येत असल्याची बाब लक्षात घेऊन एसएमएस’ आधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. नेटवर्क उपलब्ध नसतानाही मजुरांचे छायाचित्र घेऊन नंतर २४ तासांत नोंद करता येते. अपवादात्मक परिस्थितीत हजेरी नोंदविण्याचे विशेष अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi