Monday, 30 March 2026

उद्योग विभागामार्फत करण्यात आलेल्या करारांमध्ये

 उद्योग विभागामार्फत करण्यात आलेल्या करारांमध्ये 'बल्क ड्रग्ज पार्क'साठी सॅव्वी केअर आणि फार्मॅक्स या कंपन्यांकडून एकत्रित 520 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच निप्रो फार्मा पॅकेजिंग कंपनीने 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे. यामुळे राज्यातील औषधनिर्माण क्षेत्र अधिक बळकट होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi