Friday, 27 March 2026

महिला आरक्षण विधेयक हे केंद्र सरकारचे एक ऐतिहासिक पाऊल असून, आगामी काळात संसद व विधानमंडळांत

 महिला आरक्षण विधेयक हे केंद्र सरकारचे एक ऐतिहासिक पाऊल असूनआगामी काळात संसद व विधानमंडळांत एक तृतीयांश महिला प्रतिनिधींना महत्त्वाची स्थानं मिळाल्याने निर्णय प्रक्रियेत महिलांचा प्रभाव वाढेल. महिलेचे यश हे कुटुंबसमाज आणि राष्ट्राच्या प्रगतीचे साधन ठरतेते महाराष्ट्राचे बळ आणि भारताच्या विकासकथेचा भाग आहे. त्यामुळे महिला उद्योजिकांनी आत्मविश्वासाने पुढे यावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi