दोहा
कतारमधील सर्व भारतीय नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचा तसेच दूतावास आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या बातम्या व सल्ल्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला असून दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत आहे. दूतावासाचा २४x७ हेल्पलाईन क्रमांक: 00974-55647502 असून, कोणत्याही चौकशीसाठी ईमेल: cons.doha@mea.gov.in वर संपर्क साधावा.
स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या आपत्कालीन सूचनेनुसार, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनी लष्करी स्थळांच्या परिसरापासून दूर राहावे आणि घरात किंवा इतर कोणत्याही इमारतीत सुरक्षित राहावे. अत्यंत आवश्यक असल्याशिवाय बाहेर पडू नये किंवा हालचाल करू नये, जेणेकरून कोणत्याही जोखमीपासून बचाव होईल.
प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पॅलेस्टाइनमधील सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याची तसेच स्थानिक प्रशासनाकडून सूचित करण्यात आलेल्या सुरक्षा व आपत्कालीन प्रक्रियांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, कृपया पुढील क्रमांक व ईमेलवर संपर्क साधावा:
दूरध्वनी: +970592916418, ईमेल: repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.i
No comments:
Post a Comment