Sunday, 1 March 2026

तेहरान-इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा, अनावश्यक हालचाली टाळण्याचा

 तेहरान

इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचाअनावश्यक हालचाली टाळण्याचा आणि शक्य तितक्या घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारतीय नागरिकांनी बातम्यांवर लक्ष ठेवावेपरिस्थितीचीबाबत जागरुक रहावे. भारतीय दूतावासाकडून येणाऱ्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी.

दूतावासाचे आपत्कालीन संपर्क तपशील पुढीलप्रमाणे +989128109115
+989128109109,

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi