Saturday, 28 March 2026

ट्रॉमा मास कॅज्युलिटी, ६ ऑपरेशन थिएटर, ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट सुविधा, तास सुविधा उपलब्ध, सहा ऑपरेशन थिएटर असेल.

 ट्रॉमा मास कॅज्युलिटी, ६ ऑपरेशन थिएटर, ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट  सुविधा, तास सुविधा उपलब्ध, सहा ऑपरेशन थिएटर असेल.

बाह्यरुग्ण विभागासाठी १४ मजली स्वतंत्र इमारत असेल.यामध्ये दररोज सुमारे १६,००० रुग्णांची क्षमता१००+ तपासणी कक्षरक्तपेढी व प्रयोगशाळा असेल.

         आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. रुग्णालयात  रुग्णांना ये जा करण्यासाठी  ई बग्गी रुग्णवाहिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.  लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रमोद इंगळे यांनी प्रास्ताविक केले. आभार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी मानले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi