Friday, 27 March 2026

सार्वजनिक गणेशोत्सवाला जागतिक ओळख मिळवून

 सार्वजनिक गणेशोत्सवाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असूनतो युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे मंत्री अॅड.  शेलार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi