Friday, 20 March 2026

राज्यातील कृषी बाजार व्यवस्थेला आधुनिक, कार्यक्षम आणि शाश्वत बनविण्यासाठी आंतरराष्ट्रीय

 आशियाई विकास बँकेचे महासंचालक विनफ्रेड विकलेन आणि सीनियर सेक्टर डायरेक्टर कविंगफेंग झांग यांच्यासोबतही मंत्री जयकुमार रावल यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील कृषी पायाभूत सुविधा, काढणीपश्चात व्यवस्थापन (पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट) आणि कृषी-लॉजिस्टिक्स क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

 

या दौऱ्यामुळे राज्यातील कृषी बाजार व्यवस्थेला आधुनिक, कार्यक्षम आणि शाश्वत बनविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्याला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi