Saturday, 28 March 2026

शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास

 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा दोनच्या रुग्णालय इमारतीचा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महापौर  रितू तावडे, आमदार कॅप्टन तमिल आर. सेल्वन, आमदार कालिदास कोळबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील शिंदे, उपमहपौर संजय घाडी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेवक, महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi