Friday, 27 March 2026

पीएम -राहत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्य आरोग्य सोसायटीच्या प्रशासनाची

 पीएम -राहत  योजनेच्या प्रभावी  अंमलबजावणीत  राज्य आरोग्य सोसायटीच्या  प्रशासनाची भुमिका महत्वाची असुनरूग्णाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी अंगीकृत रुग्णालयात दाखल करणे.  पोलिसांकडून अपघाताची खात्री करून उपचारांना मान्यता देणे, PM-RAHAT योजनेअंतर्गत उपचारास मंजूरी  देणे व मंजूर दावे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर करण्याची आरोग्य सोसायटीची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात (पीएम -राहत ) योजना राबवण्यासाठी  परिवहन विभागाच्या अखत्यारीतील राज्य रस्ते सुरक्षा परिषद ही नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आली असुनयोजनेची अंतिम देयके परिवहन विभागामार्फत दिली जातात.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi