Tuesday, 17 March 2026

मजूर सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या विविध विभागाच्या कामा संदर्भात

 मजूर सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या विविध विभागाच्या कामा संदर्भात समिती स्थापन करावी. मजूर सहकारी संस्थांना देण्यात येणारी कामे प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना देण्याबाबत स्थापन केलेल्या समितीने अहवाल लवकरच सादर करावा. अहवालातील शिफारशीनुसार विभागाने पुढील कार्यवाही करावीअशा सूचनाही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi