Friday, 27 March 2026

महिला उद्योजिका भारताच्या विकासाचा कणा

 महिला उद्योजिका भारताच्या विकासाचा कणा

-          पणन मंत्री जयकुमार रावल

·         गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेसमॅग्नेट योजना व महिला मॉलच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठेपर्यंत थेट प्रवेश

 

मुंबईदि. २५ महिलांचे आर्थिक सबलीकरण हाच भारताच्या विकासाचा कणा असून महिलांनी मोठ्या संख्येने उद्योग-व्यवसायात उतरावे असे आवाहन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उद्योजिका कार्यशाळा व प्रदर्शनात पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi