Wednesday, 18 March 2026

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इक्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता · विदर्भातील नवउद्योग परिसंस्था अधिक मजबूत

 नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इक्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

 

·        विदर्भातील नवउद्योग परिसंस्था अधिक मजबूत

 

मुंबई, दि.१७ : विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलतमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांनी त्यांच्या सहाय्यित इन्क्यूबेशन सेंटरसाठी दोन दिवसीय धोरणात्मक कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेत राज्यभरातील इन्क्यूबेशन सेंटर प्रमुखशैक्षणिक संस्था तसेच परिसंस्थेतील विविध घटक सहभागी झाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi