150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेले शासकीय कार्यालय:
सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग : सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, परिवहन आणि बंदरे विभाग, पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग, शालेय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग
सर्वोत्तम विभागीय आयुक्त: नागपूर, छत्रपती संभाजीनगर
सर्वोत्तम जिल्हाधिकारी:जळगाव, ठाणे, धाराशिव, लातूर, कोल्हापूर
सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी :पुणे, सांगली, ठाणे, नागपूर, नाशिक
सर्वोत्तम पोलीस अधीक्षक: ठाणे (ग्रामीण), नागपूर (ग्रामीण), अकोला, पुणे (ग्रामीण), रत्नागिरी
सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त :पनवेल, पुणे, उल्हासनगर, नवी मुंबई, अमरावती
सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक :नांदेड, नागपूरl
सर्वोत्तम पोलीस आयुक्त: नाशिक, ठाणे, नागपूर
याशिवाय या कार्यक्रमात सर्वोत्तम आयुक्त/संचालक, सर्वोत्तम शासकीय संस्था/मंडळे आणि कंपन्या यांच्यासह सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सचिव, शासकीय कार्यालये/आस्थापना यांना सुध्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment