Monday, 30 March 2026

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत 11 महत्त्वपूर्ण करार

 मुख्यमंत्री म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत 11 महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. यात रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ ग्लासगो आणि युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स यांच्यासोबत वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणासाठी सहकार्य करार करण्यात आले. तसेच मँचेस्टर युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने क्रीडा औषधनिर्माण क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi