Monday, 2 February 2026

नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (NCHMCT) चे उन्नतीकरण

 नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (NCHMCT) चे उन्नतीकरण करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटीची स्थापना करण्यात येणार आहे.२० पर्यटनस्थळांवरील १०,००० मार्गदर्शकांचे कौशल्यविकास करण्यासाठी प्रमाणितउच्च दर्जाच्या १२ आठवड्यांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाची पायलट योजना राबविण्यात येणार आहे.   देशातील महत्त्वाची १५ पुरातत्वस्थळे विकसित करून त्यांना  अनुभवाधारित सांस्कृतिक पर्यटन केंद्रे म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीने परिपूर्ण असा अर्थसंकल्प अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी मांडला असून  भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात योगदान देणारा हा अर्थसंकल्प आहे..

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi