Tuesday, 3 February 2026

मध्यमवर्ग, गरीब आणि शेतकऱ्यांना समृध्द करणारा हा अर्थसंकल्प आर्थिक प्रगतीचे

 मंत्री श्री लोढा म्हणाले की,देशातील मध्यमवर्गगरीब आणि शेतकऱ्यांना समृध्द करणारा हा अर्थसंकल्प आर्थिक प्रगतीचे शिखर गाठणारा ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक AI तंत्रज्ञान विकसित करून अत्याधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. बायो फार्मा मिशनऔषधांच्या केवळ किमती कमी करणारे नाही तरजागतिक औषध बाजारपेठेत भारत एक औषध निर्मितीचे ग्लोबल हब होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi