प्रत्येक राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या स्वयंसिद्धा महिला अधिकारी यांच्या नियमित बैठका घेऊन जे उपक्रम राबवले जात आहेत त्याची आपल्या पोर्टल वर तसेच प्रत्येक विद्यार्थीनींनी त्यांच्या वैयक्तिक स्वयंसिद्धा मीडिया प्लॅटफॉर्मवरदेखील त्या उपक्रमांची प्रसिद्धी करावी. स्वयंसिद्धातील उपक्रमांमध्ये महिलांना जास्तीत जास्त विविध उपक्रम राबवण्यासाठी सक्रिय करावे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाबरोबर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने (एसएनडीटी) केलेल्या सामंजस्य करारानुसार स्वयंसिध्दा विद्यार्थीनी या निवडणुकीमध्ये राबवण्यात येणारा 'स्वीप (एसव्हीईईपी)' उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त प्रचार करुन महिलांना मतदानाचा हक्क याबाबत सविस्तर माहिती द्यावी. यासाठी महिला शहरी व ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त जनजागृतीपर उपक्रम राबवावेत. मतदानाचा हक्क याबद्दल सविस्तर माहिती महिलांना देण्यात यावी निवडणूक आयोगाच्या 'स्वीप' या उपक्रमासाठी 'वुमन एम्पॉवरमेंट' हा हॅशटॅग वापरून जास्तीत जास्त या उपक्रमाची प्रचार प्रसिद्धी करावी.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ ; मुंबईच्या वाहतुकी स मोठा दिलासा मिळणार ...
No comments:
Post a Comment