Saturday, 15 November 2025

‘प्रवासी देवो भव’ - सुविधांचा दर्जा उंचावणार

 प्रवासी देवो भव’ - सुविधांचा दर्जा उंचावणार

स्वच्छटापटीप बसस्थानकेप्रसाधनगृहांची दररोज किमान तीन वेळा तपासणीउशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द बस फेऱ्यांची प्रवाशांना योग्य माहितीपर्यायी व्यवस्था आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्धी अशा प्रवासी सुविधांना केंद्रस्थानी ठेवणारी उपाययोजना राबवली जाणार आहे.

तक्रारींची तातडीने दखलनोंद आणि निराकरण यावर आगार व्यवस्थापकांना विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

एसटीच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या दिशेने ही पंचसूत्री केवळ मार्गदर्शक तत्त्वे नाहीततर संपूर्ण व्यवस्थेला बदलण्याचा एक ठोस आराखडा आहे. असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi