Sunday, 12 October 2025

४२ हजार कोटी रुपयांच्या कृषी योजनांचे उद्घाटन तथा पायाभरणी

 ४२ हजार कोटी रुपयांच्या कृषी योजनांचे उद्घाटन तथा पायाभरणी

४२ हजार कोटी रुपयांच्या कृषी योजनांतर्गत 'प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना', कडधान्य आत्मनिर्भरता अभियानकृषी पायाभूत सुविधा निधीपशुपालनमत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया उद्योग यांचे १ हजार १०० पेक्षा अधिक प्रकल्पांचे उद्घाटन तथा पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे झाली.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi