Sunday, 12 October 2025

केवायसी- ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक मध्ये नोंदणी होऊन

 -केवायसी- ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक मध्ये नोंदणी होऊन अॅग्रीस्टकमध्ये ई-केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी (डीबीटी द्वारे मदत वितरणासाठीच्या आवश्यक) ई-केवायसी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi