Friday, 19 September 2025

दादर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चार अल्पमुदतीचे अभ्यासक्रम Pl share

 दादर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चार अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

 

मुंबईदि. १८ : क्रांतिवीर बाबू गेनू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दादरआगार बाजारवीर सावरकर मार्गमुंबई येथे १ ऑक्टोबर २०२५ पासून फोर व्हीलर सर्विस टेक्निशियनसीसीटीव्ही इन्स्टॉलेशन, टेक्निशियनजूनियर सॉफ्टवेअर डेव्हलपरवेब डेव्हलपर हे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु होणार आहेत.

इच्छुक विद्यार्थ्यांनी नवीन लोकप्रिय अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दादर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi