Sunday, 28 September 2025

प्रगणनेच्या कामासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रगणक म्हणून नेमण्याचा प्रस्ताव

 प्रगणकांची नेमणूक व प्रशिक्षण

प्रगणनेच्या कामासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रगणक म्हणून नेमण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यांनी आधार व बँक खात्याशी संबंधित माहिती जमा करावी.  तसेच मनुष्यबळ नेमूनप्रशिक्षण देऊन वेळेत काम पूर्ण करावे अशा सूचना देण्यात आल्या.

केंद्र शासनाच्या सूचनांनुसार कामे करावीत.

केंद्र शासनाकडून आलेल्या सूचनांनुसारच ही प्रगणना राबविण्यात येत असून सर्व यंत्रणांनी गांभिर्याने कामाला लागावे. लघु सिंचन व जलसाठा योजनांच्या प्रगतीची सविस्तर माहिती गोळा करून भविष्यातील धोरण ठरविण्यास ही प्रगणना उपयोगी ठरेल.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi