Sunday, 31 August 2025

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्वामी नारायण मंदिर येथे भेट

  

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी

स्वामी नारायण मंदिर येथे भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत स्वामीनारायणाचे घेतले दर्शन

 

        मुंबईदि.31 :- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी दादर येथील बीएपीएस स्वामी नारायण मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलारकौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा होते.

        मंत्री श्री.नड्डा व मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी मंदिर योगी सभागृह या मंदिर परिसरातील स्थळांची पाहणी केली. प्रभू पूज्य प्रमुख स्वामी महाराज यांनी त्यांना यावेळी मंदिराच्या कार्याचीब्रम्हानंद शिबिर हिंदोला उत्सव व वर्षभर होणाऱ्या उपक्रम यांची माहिती दिली. यावेळी वैदिक विद्यार्जन करणाऱ्या अनुयायांनी मंत्रोच्चाराच्या घोषात स्वागत केले. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi