Saturday, 16 August 2025

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयांसाठी मालमत्ता कराची आकारणी बाबत

 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयांसाठी मालमत्ता कराची आकारणी करताना या कार्यालयांचा व्यावसायिक कारणासाठी उपयोग होत नसल्याबाबत मंडळांनी प्रशासनाला लेखी दिल्यासअशा मंडळांच्या कार्यालयांवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येणार नाहीअसा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi