Saturday, 24 May 2025

आपत्तीकाळात संपर्कासाठी राज्य आपत्ती निवारण विभागाचे संपर्क क्रमांक

 आपत्तीकाळात संपर्कासाठी राज्य आपत्ती निवारण विभागाचे संपर्क क्रमांक

 

मुंबईदि. २१ : पावसाळ्यात विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होत असतात. या आपत्ती निवारणासाठी संपर्क करता यावा यासाठी राज्य आपत्ती निवारण संपर्क क्रमांक दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन विभाग आज मान्सून पूर्व तयारीची बैठक संपन्न झाली. हे संपर्क क्रमांक आले. 

 

        हे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. संचालक – आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9819207435उप सचिव (एमसीआर) – 8169006195राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9422560196लॅन्डलाईन नंबर – 022-220227990227942292203 ध्यान (2203023)९३२१५८७१४३सॅटेलाईट फोन नंबर – 8991119253 या प्रमाणे आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi