*आपण अशी शेवटची पिढी आहोत, ज्यांच्याकडे अशी साधी भोळी "आई" आहे .....*
*🔸 तिला स्वतःची जन्म तारीख माहित नाही व वाढदिवस कधीच साजरा करत नाही.*
*🔸 जिचं ना सोशल मीडिया वर कोणतं अकाउंट आहे.*
*🔸 ना तिला फोटो-सेल्फी काढण्याची आवड आहे.*
*🔸 तिला साधं हे सुद्धा नाही माहीत की स्मार्टफोनचं लॉक कसं उघडतात ?*
*🔸 जिने खूप कमी सुख-सुविधांमध्ये आपलं जीवन काढलं. ना कुठली तक्रार करता...*
*हो आपण शेवटची पिढी आहोत, ज्यांचाकडे अशी "आई" आहे.*
No comments:
Post a Comment