एंगेज महाराष्ट्र’ रोड शोमध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग
माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा
यांमधील संधी अनलॉक करणे या विषयावर विशेष कार्यक्रम
मुंबई, दि.7 : देशातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) यांच्या सहकार्याने, (Engage Maharashtra: Unlocking IT & IT-Enabled Services Opportunities) एंगेज महाराष्ट्र अनलॉकींग आय.टी. ॲण्ड आय.टी. ऐनेबल्ड सव्ह्रिसेस ऑर्पोच्युनिटीज, हा आगामी संवादात्मक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विकास आयुक्त (उद्योग) दीपेंन्द्र सिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली राज्यशासनाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ या कार्यक्रमामध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार,11 जून 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता ग्रँड बॉलरूम, द लीला पॅलेस, बंगळुरू येथे आयोजित केलेला आहे.
उदयोन्मुख माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा (ITES) क्षेत्रातील, महारा
देशातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी, राज्यशासनाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ, श्री. कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमामध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा कार्यक्रम सहभागींना महाराष्ट्रातील आयटी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींचा लाभ घेण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरेल.महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या, सर्व उद्योजक, गुंतवणूकदार व कॉर्पोरेट हाऊसेस यांना महत्त्वपूर्ण अशा संवादात्मक कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती उद्योग संचालनालयामार्फत देण्यात आली आहे.
0000
Gearing up for Roadshow on Engage Maharashtra:
Unlocking IT & IT-Enabled Services Opportunities
Mumbai Date 7 : Government of Maharashtra, Industries Department in Association with the Associated Chambers of Commerce and Industry of India (ASSOCHAM) is excited to announce an upcoming interactive session titled "Engage Maharashtra: Unlocking IT & IT-Enabled Services Opportunities." The session is scheduled for Tuesday, 11th June 2024, at 10:00 AM at the Grand Ballroom, The Leela Palace, Bengaluru.
This high-profile event aims to showcase Maharashtra's vibrant economic landscape and its substantial investment prospects, particularly in the emerging Information Technology (IT) and IT-Enabled Services (ITES) sectors. Maharashtra, known as India's powerhouse State, offers a conducive business environment, extensive infrastructure, a skilled workforce, and a strategic geographical position, making it an attractive destination for investors in the IT industry.
A distinguished delegation from the Government of Maharashtra, led by Shri Deependra Singh Kushwah, IAS, Development Commissioner Industries, will be present to engage with industry and business leaders. This session provides a unique platform for participants to explore and capitalize on the dynamic opportunities available within Maharashtra's IT sector.
Extending a warm invitation to all industry members to join this interactive session and discover the vast business opportunities that Maharashtra has to offer. We look forward to grand participation in this significant event.
The Government of Maharashtra is committed to fostering a robust business environment that encourages investment and innovation. With its progressive policies and initiatives, the State continues to be a leading destination for businesses across various sectors.
0000
No comments:
Post a Comment