बाल धोरण व कृती आराखड्यासंदर्भात ३० जून पर्यंत
हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ११ : महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी गठीत समितीने तयार केलेला मुळ मसुदा इंग्रजी भाषेत असून, मराठी भाषेमध्ये त्याचे भाषांतर करण्यात आले आहे. मसुदा शासनाच्या https://womenchild.
नागरिकांनी हरकती व सूचना महिला व बाल विकास आयुक्तालय, २८ राणीचा बागग, जुन्या सर्किट हाऊस जवळ पुणे- ०१ या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ईमेल वर पाठवाव्यात. प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मुळ इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेले असून त्याचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे.
No comments:
Post a Comment