Sunday, 12 May 2024

*काळजीपूर्वक मतदान करा*

 *काळजीपूर्वक मतदान करा*


१) सोमवारी  कोणीही मतदानासाठी बाहेर पडताना  स्वतःचा मोबाईल घेऊन  जाऊ नये . 


 २)Voting बुथमध्ये मोबाईल  नेण्यासाठी सक्तीने बंदी आहे .  तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत नेऊ नयेत.  

 

३)कुटुंबासह जाणार  असाल तरीही एका व्यक्तीला मोबाईल  सांभाळत  बाहेर  बसावे लागेल. 


४) कृपया मत देताना लक्ष द्या की स्लिप येईपर्यंत (७ सेकद)  बटण दाबून ठेवा.  एक बीप आवाज येईल.  


५) EVM मशीनवर बटण दाबताना, लक्षात ठेवा की व्हीव्हीपीएटी स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरूण बोट काढू नका.  

६) व्हीव्हीपीएटी स्लिपसह आपले मत निश्चित करणे सुनिश्चित करा.


७) शक्य तितक्या लोकांना हे अग्रेषित करा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi