Tuesday, 21 May 2024

भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी,

सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन


 

            मुंबईदि. 21 : भरडधान्यपौष्टिक तृणधान्यकडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्रउत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञानकीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे.

            या पुस्तिकेच्या मजकुराचा क्युआर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही शिफारशीसुधारणा तसेच अतिरिक्त माहिती द्यावयाची असल्यास कृषी आयुक्तालयाच्या ddinfor@gmail.com या ई-मेलवर कळविण्यात याव्यातअसे आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.

सोबत : क्युआर कोड

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi